या अभिनेत्रीचा हटके लुक | Gorgeous Pooja Sawant Photos | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

मराठी इंडस्ट्रीमधली एक क्युट अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत . नुकतच पूजाने इन्स्टाग्रामवर आपल्या न्यू लूकमधलं फोटो पोस्ट केले...(सफेद आणि ब्ल्यू रंगातले फोटोशूट)
आणि तिच्या या अदेवर चाहते फिदा झाले, लगेच..फॅन्सनी तिला किती सुंदर, ब्युटिफुल , ऑलेवज फ्रेश फेस अँड स्माईली अशी प्रतिक्रिया दिल्या...
#PoojaSawant #InstagramPhoto #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires